Good Night SMS In Marathi 140 - Shubh Ratri SMS

Good Night SMS In Marathi 140 : We Provide You The Best Good Night SMS In Marathi For Every Occassion And Party. mast hindi shayari, good night SMS in hindi 140 Share With Friend. Good Night Gif, good night shayari image hd, good night sms in marathi for whatsapp.marathi messages in marathi font.

Good Night SMS In Marathi 140 - Good Night Marathi Shayri


" कृपया लक्ष द्या ....
♥ स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्स्प्रेस
थोड्याच वेळात मऊमऊ गादीच्या प्लाटफोर्म वर
येत आहे तरी सर्वांना विनंती आहे
कि सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार
राहावे !!
आशा करतो कि तुमची झोप सुखाची जावो ♥
♥ !! शुभरात्री !! ♥Good Night SMS In Marathi For Whatsapp

आयुष्य म्हणजे खेळ नव्हे,
फुकट मिळालेला वेळ नव्हे,
आयुष्य 1 कोडं आहे,
सोडवाल तितक थोडं आहे,
म्हणुन म्हणतोय आयुष्यात
येऊन माणसं मिळवावी,
एकमेकांची सुख दु:खे
एकमेकांना कळवावी

शुभ रात्री
थंडीच्या दिवसात अख्खी रात्र एकच विचार करण्यात
जाते की..,
.
.

साला, चादरीत हवा येतेय तरी कुठुन..
गुड नाईट.
कधी कधी कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यावेत;
बरोबर ठरला तर खूप काही जिंकल्याचा आनंद मिळतो
आणि चुकला तर अनुभव मिळतो..
शिक्षण, डिग्री, पैसा यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो...
कष्ट, अनुभव व माणुसकी हिच माणसाचं श्रेष्ठत्व ठरवते...

"शुभ रात्री"
चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी,
चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी,
झोपुन जा गोड स्वप्नामध्ये, सकाळी सूर्याला पाठवेन,
तूला उठवण्यासाठी. !
शुभ रात्री .