Funny Marathi Jokes With Images For Whatsapp Facebook

Funny Marathi Jokes : Marathi jokes wonderfull Marathi Jokes in hindi Funny Marathi Jokes and much more to crack. funny jokes in marathi for whatsapp, jokes in marathi 2017, marathi joke for whatsapp, funny joke in marathi language.

Funny Marathi Jokes With Pictures - Marathi Joke for Whatsapp 


एक उंदिर दारूच्या ड्रमातून
फुल टल्ली होऊन बाहेर निघाला…
.
अन झोपलेल्या माजंरेच्या
तोंडावर लात मारून म्हनाला…
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.बाई.. वाडयावर...या... 😜😜
☝😝😝😂😂😂😂😂पत्नी : अहो दुबई आणि अमेरिकेला फिरायला जायचा मी विचार करते आहे. किती
खर्च येईल?

पती : एक रुपयासुद्धा खर्च होणार नाही.

पत्नी : ते कसे काय?

पती : अगं, विचार करायचे का कुठे पैसे लागतात!
😝😬😁
ताऊ अस्पताल गया

डाक्टरनी :- ऐक लम्बी सांस लो

ताऊ ने लम्बी सांस ले ली

डाक्टरनी :- क्या महसूस हुआ

ताऊ :- कोण सा परफ्यूम  लगा कर आई है , मजा सा आ गया 😝😝😝
😝😝 नया है वह...💐
 👩टिचर:-बंड्या तु वर्गात
सारखा ‪मुलिंशी‬ गप्पा का
मारत असतोस ?
👦बंड्या:-बाई मि गरिब घरचा
आहे मला "What's App" परवडत नाही.... 😝😝😝😝
तो तिला म्हणाला,
जिना सिर्फ मेरे लिए !

ती म्हणाली, "ठिक आहे 
मी लिफ्टने जाते, तू जिन्याने ये"
😂😂😂😂😂😂😂😂
सासू - "कित्ती वेळा सांगितलयं
बाहेर जाताना टिकली लावत जा !"

सूनबाई- "अहो सासूबाई, जीन्सवर
कुणी टिकली नाही लावत !" 
सासू- "अगं जीन्सवर नाही,
कपाळावर लाव, भवाने !!"
😂😂😂😂😂😂😂😂
मुलगा- "कशी आहेस ?"
मुलगी- "बरी आहे !"
मुलगा- "आई कशी आहे?"
मुलगी- "बरी आहे !"
मुलगा- "बाबापण बरेच असतील?"
मुलगी- "नालायक ,
बाबा एकच आहेत
😂😂😂😂😂😂😂😂
बायको : काय हो काय करताय?
नवरा :   माशा मारतोय,
बायको : किती मारल्या?
नवरा :   पाच मारल्या
                 २फिमेल ३मेल
बायको : कसे काय समजले?
नवरा :  २ आरशासमोर बसल्या होत्या ३ दारुच्या बाटलीवर
       😂😂😝😜