Latest whatsapp funny marathi jokes in Hindi

marathi jokes : Best of Marathi jokes Saw the wonderfull Marathi Jokes SMS Funny Marathi Jokes and much more to crack. Check out these marathi jokes in Hindi language. marathi joke sms 140 characters,marathi sms in english language 140,funny sms in marathi for friends. The most popular Funny Marathi Jokes and more to crack you up with a good laugh, anytime anywhere. Best Collection of New Marathi Jokes at mast jokes. If you are looking for Marathi Jokes then your search ends here.

marathi Latest jokes in Hindi wording very funnरजनीकांत: लहानपणी माझ्या घरात लाईट नव्हती,
म्हणून मी"अगरबत्ती लाऊन अभ्यास केला..!
.
मक्या : हो का ? आमच्याकडे पण लोड शेडींग असायचं,
नि अगरबत्ती पण नव्हती,
मग काय माझं एक दोस्त व्हता,
'प्रकाश'नावाचा,
त्याला सोबत बसून अभ्यास केला,.
. पण पुढे तो पावसात भिजला नि विझला...
.
रजनीकांत: मग काय केलं?. . . . . ...
.
.
..मक्या : काय नाय, एक मैत्रीण पण होतो....
'ज्योती'नावाची. .. ...:D :
एक ६ फूट उंच पहिलवान माणूसबस मधून जात
असतो.
कंडक्टर :- भाऊ साहेब तिकीट घेता ना ?
पहिलवान :- मी तिकीट नाही घेत कधी.........
कंडक्टर घाबरला.. हि गोष्ट त्याच्या मनाला इतकी लागली कि त्याने जिम जॉईन केली..
असेच सहा महिने निघून गेले कंडक्टरची पण
बोडी मस्त झाली तोही पहिलवान झाला..
.
दुसर्या दिवशी..
कंडक्टर :- भाऊ तिकीट घ्या ..
.
पहिलवान : नाही
.
कंडक्टर :- तुझ्या बापाची गाडी आहे का, तिकीट का नाही घेत ?

पहिलवान :- पास आहे माझ्याकडे... :-P
एक कॉलेजची विद्यार्थीनी, एकदा क्लासमधे लेट आली.

शिक्षक : तु आज लेट का आलीस?
.
.
मुलगी : सर, एक मुलगा माझ्या मागेमागे येत होता..
.
.
शिक्षक : पण त्यामुळे तर तू लवकर यायला पाहिजे, मग लेट का झालीस.
.
.
मुलगी : सर तो मुलगा फारच हळू हळूचालत होता...
फळ कधी खराब होत नसतात.......... .....
त्यांच्या वर बसणाऱ्या माश्या त्यांना खराब करतात
:
नीट ऐका रे
फळ कधी खराब होत नसतात....
त्यांच्या वर बसणाऱ्या माश्या त्यांना खराब करतात
:
:
:
मुल कधी खराब नसतात....
त्यांच्याभोवती फिरणा-या मुली त्यांना खराब करतात...