Thought of The Day In Marathi

Good Morning Quotes in Marathi With Images

आपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल.
पात्रता नाही म्हणून आपण परस्परांना भेटणे बंद केले तर आपल्यापैकी बर्‍याच जणांना अज्ञातवासात जावे लागेल. -रवींद्रनाथ टागोर
जीवनात‪ अडचणी‬ त्यालाच येतात,जी व्यक्ती नेहमी‪ जबाबदारी‬ उचलायला तयार असते..!
आणि जबाबदारी घेणारे कधी‪ ‎हारत‬ नाहीत..ते‪ जिंकतात‬ किंवा‪ शिकतात‬...
आपल्याला जे लोक आवडतात,

त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा....

ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करायला शिका,

आयुष्य खूप सुंदर आहे

आणि ते आपल्याला अजून सुंदर बनवायला शिका ..!!!

शुभ प्रभात ...

thought

विचार केल्याशिवाय विचार तयार होत नाहीत

आणि विचार मांडल्याशिवाय मतं तयार होत नाहीत.

आपण मानवी अस्तित्ववादाचा नीट अभ्यास केला

तर आपल्याला कळून येतं मानवी आयुष्य म्हणजे

दुसरं तिसरं काही नसून सुरुवातीच्या विचाराचं रुपांतर

शेवटी मतामध्ये होणं हेच आहे.

Good Morning
Love Shayari In Hindi for Girlfriend 
Top Best Suvichar In Hindi Facebook Whatsapp 
Heart Touching Love Poems in Hindi