Funny Joke In Marathi Language मराठी फनी जोक्स

Funny Jokes In Marathi For Whatsapp 2017

सर : तुझे बाबा कुठे काम करतात रे गण्या ?
.
गण्या : HDFC मध्ये
.
.
.
सर : सांग बर HDFC चा Fullform काय आहे?
.
.
.
.
गण्या : हरीभाऊ धोंडीबा फरसान सेंटर..
😂😂😂😂😂😂😂
😎जान मांगो 😃तो

जान भी हाजिर है 

मेरे दोस्तों के लिये .....😆😆
...

लेकिन....😡😡

👕👕स्वेटर

आजिबात😒✋ मिळनार नाही...😆😆😆😆

लय ठंडी हाय ओ...😉😛😜

Joke In Marathi

इतके महाग महाग मोबाईल विकणाऱ्या कंपन्यांना एक विनंती आहे कि ..
.
.
.
.
.

२० रुपये जास्त घ्या पण चार्जर ची वायर थोडी लांब करत जा कि राव नेहमी बोर्डच्या जवळ चिटकून बसावे लागते 
😂😂😂😂😂😂😂😂

Recent Posts:Latest funny jokes in english language 
Awesome Happy Birthday SMS in English 
Love Shayari Collection