Marathi Vinod, Funny Whatsapp Marathi Jokes, Marathi Humer

Mast Funny chutkule In Hindi : Friends Here We Have Provide The Best funny Hindi jokes For u and Your Friends the Amazing really Hindi Jokes, Funny Jokes of today in Hindi for Whatsapp and much more to laugh. Find thousand of latest funny Jokes on Santa Banta, Pappu, Doctor and Lawyers. Check out these Best Funny Hindi jokes for Whatsapp. latest Hindi joke 140 characters,funny chutkule in hindi,funny veg joke in hindi for whatsapp,Mast chutkule in hindi,joke of today in hindi.

Latest Funny Whatsapp Marathi Jokes मराठी विनोद हास्यरंग - आता हसा मराठीत-आवरा


बायको - आहो ऐकल का ?

आमच्या महिला मंडळाने ट्रिपचे आयोजन केले आहे . जाऊ का?

नवरा - एक जनरल नाॅलेज चा प्रश्न विचारतो , जर बरोबर उत्तर दिले तर जा.

बायको - विचारा प्रश्न .

नवरा - ट्रिपच्या मार्गावर इंग्रज कालीन पुल किती आहेत ?

बायको - 14

नवरा - जा मग !!😁😁😜
गण्याच्या वर्गात एकदा शाळा तपासणारे इन्स्पेक्टर येतात. सामान्य विज्ञानाच्या पुस्तकातल्या एका प्राण्याचे

नुसतेच पाय दाखवून गण्याला तो प्राणी ओळखायला सांगतात.

गण्या: काय ओळखू येत नाय.

इन्स्पेक्टर: मुर्खा, एवढं सोपं असूनही ओळखता येत नाही? नाव काय तुझं?

गण्या: माझे पाय बघा आणि तुमीच सांगाFunny Whatsapp Marathi Jokes With Images - Best Marathi Jokes


गण्या नवीनच कामाला लागला होता, सगळा कामाचा प्रकार

समजून घेतल्यावर गण्याने चहा मागविण्यासाठी फोन

लावला तो बॉस च्या केबिन चा नंबर होता

बॉस : येस कोण बोलतंय ?

गण्या : ये स्टाफ रूम मध्ये एक चहा पाठव

बॉस (भडकून) : तुला माहिती आहे का ? तू कोणाशी बोलत आहेस

ते? मी ह्या कंपनीचा मालक आहे,

गण्या गडबडला पण त्याही स्थितीत तो स्वतःला सावरून

बोलला पण तुम्हाला माहिती आहे का मी कोण बोलतोय तो ?

बॉस : नाही

गण्या : वाचलो (गण्याने फोन आदळला )
गणयाला कम्प्यूटर इन्स्टिट्यूट मध्ये

नोकरी मिळाली...!:-)

पहिल्याच दिवशी तो घरी गेलाच नाही. रात्रभर

काम करत बसला.

खूष झालेल्या बॉसने सकाळी त्याला विचारलं,

''गण्या रात्रभर जागून एवढं कसलं काम करत

होतास ?''
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
गण्या :-''अहो सर, सगळ्या की-बोर्डांवर

'एबीसीडी'चा क्रम चुकलेला होता.

सगळ्या की उपसून नीट लावून घेतल्या.....
Latest Top 10 Pappu Joke In Hindi 
Whatsapp Members ke Liye Funny Republic Day SMS 
Romantic Love Good Morning SMS Messages