Jokes In Marathi - मराठी उखाणे - Marathi Hot Jokes

Jokes In Marathi : marathi jokes for whatsapp, joks, marathi comedy, funny jokes in marathi for whatsapp, jokes in marathi 2017, jokes for kids.

Marathi Double Meaning Jokes Marathi Jokes Download


बाप – येवढे कमी मार्क्स ??

दोन कानाखाली लावल्या पाहिजे😡,,

गण्या– व्हय की बाबा...😔

चला लवकर

मी तर मास्तरचं घर बी बघुन ठिवलंय
*रात्री भुताची मालिका बघून झाल्यावरचा नवरा बायको मधील संवाद:*

*बायको:* अहो, माझ्याकडे तोंड करून झोपा, मला भीती वाटतेय,

*नवरा:* हा, म्हणजे मी भीतीन मेलो तरी चालेल.
जोक्स ची लाट 😂😂

याला बोलतात नविन... !

एक माणुस राममंदिरमध्ये
जावून रडतो

"हे राम...
माझी बायको हरवली आहे"

राम बोलतात....

"बाजूच्या हनुमान मंदिरमध्ये जा आणि  F.I.R. दे

माझीपण त्यांनेच आणली शोधुन"

😝😝😝😝😃😃😃Funny Jokes In Marathi For Whatsapp Jokes In Marathi 2017बाबा मी उद्यापासुन शाळेत जाणार नाही.

बाबा- का रे ?

बाळु -आज शाळेत माझे वजन केले.
बाबा - मग ?

बाळु - काय माहीत आज वजन केलय.उद्या विकुन टाकतील .

 😆😆😆
एकदम नवीन आहे 👊👊👊

मास्तर: भारतातून परदेशी गेलेली पहिली महिला कोण?

बंडू: सीता, श्रीलंका.😜

मास्तर अजुन बेशुद्ध आहेत.😱
😜 
Ford Kuga 2017 Funny Memes (with images, tweets) The Memes Come Forth 
Ford Kuga Jokes 2017 What jokes makes kuga owners laugh 
Knock Knock Jokes for Kids