Good Morning Shayari In Marathi 140 Character - Good Morning In Marathi Style

Good Morning Shayari - Marathi Shayari Wallpaper For Whatsaapp


आरसा आणि हृदय
दोन्ही तसे नाजूक असतात....

फरक एवढाच,

आरशात सगळे दिसतात,

आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात....


शुभ प्रभात
आपुलकी असेल,

तर जिवन सुंदर.

संदेशाची आवड असेल,

तर मोबाईल सुंदर..

फुले असतील,

तर बाग सुंदर..

गालातल्या गालात

एक छोटासं हसु असेल,

तर चेहरा सुंदर..

आणी..

नात मनापासुन जपली,

तरचं आठवणीँ सुंदर.....

शुभ सकाळ.........Marathi Good Morning Thoughts
आपल्याला जे लोक आवडतात,

त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा....

ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करायला शिका,

आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आपल्याला अजून सुंदर बनवायला शिका ..!!!


शुभ प्रभात .
भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो;

भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो

पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो....


शुभ प्रभात...

तुमचा दिवस शुभ जावो
Birthday Poems Prayers For Lover 

Best Knock-Knock Jokes For Kids 
Good Evening SMS