Marathi Jokes आता हसा मराठीत-आवरा

Marathi Jokes आता हसा मराठीत-आवरा


Marathi Jokes

एकदा एका जोकर ने लोकांना खूप छान जोक सांगितला लोक खूप हसले...

परत त्याने दुसर्यांदा तोच जोक सांगितला लोककमी हसले....

परत तिसर्यांना त्याने तोच जोक सांगितला , काहीच लोक हसले ..

त्याने वारंवार तोच जोक सांगितला , लोक हसेनासे झाले...

आता त्याने एक महत्वाची गोष्ट लोकांना सांगितली कि,

"जर एखाद्या आनंदावर तुम्ही वारंवार आनंदी होऊ शकत नाही तर..

एखाद्या दुखावर तुम्ही वारंवार दुःखी कसे काय होऊ शकतात"देव : बाळा काय पाहिजे? माग..

मुलगा : एक सुंदर बायको !

देव : तू जर मुस्लीम असशील तर तुला KATRINA,

हिँदू असशील तर DEEPIKA,

आणि ख्रिश्चनअसशील तर JACQUELINE देईन...

बोल तुझं नाव काय?

मुलगा (विचार करुन) :

अब्दुल नारायन डिसोजा

देव : याला शांताबाई द्या रे...

हा दिड शहाणा आहे..!


माझा एक मित्र काल
सुजल्या चेहऱ्याने सांगत होता !
😝😝😝

The Best Poems For Special Friends

Marathi Jokes

संध्याकाळी बायकोने त्याला

खुप म्हणजे खूपच धुतला .

कारण अगदी साधसच होत हो ...

त्याने उदबत्ती लावताना

फक्त एवढेच म्हटले....

"घरातली पिडा बाहेर जावो,

बाहेरची लक्ष्मी घरात येवो,

घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभो !"
Feast of the Immaculate Conception Day quotes 
Congratulations on your Birthday 
Blonde Joke Of The Day