Marathi Jokes For Whatsapp Facebook - New Marathi Jokes 2017

Marathi Jokes For Whatsapp Facebook : bhannat marathi jokes,marathi jokes for whatsapp, joks, marathi comedy,funny jokes in marathi for whatsapp,jokes in marathi 2017,jokes for kids.

Marathi Jokes For Whatsapp Facebook - Hindi Marathi Jokes


गोट्या आजीला झोपवताना
.
गोट्या : आपण घरात नेहमी 5 जण रहाणार..
तू बाबा, आई आणि मी न दिदि..
.
आजी : नाही रे .. तुझे लग्न झाले की 6 होणार..!
गोट्या : दिदिचे लग्न झाले की परत 5 होणार...
.
आजी : तुला मुलगा झाला की परत 6 होणार..!!
गोट्या : तू मेल्यावर परत 5 होणार..!
.
आजी : झोप कुत्र्या...!!! 😡😡😡😡

😜 😜 😜 😂 😂 😂The Best Marathi Jokes


मुलगा :- Happy Birthday

मुलगी :- Thanks

मुलगा :- B.P कधी देनार

मुलगी :- पेन ड्राईव्ह तर दे
.
मुलगा :- अगं कुत्रे BP म्हणजे Birthday Party
.
मुलगी शांत

 जाग्यावर Block

नेहमीच मुले चुकीची नसतात!!!!

😂😂😂😂😂😂😂
दोन मुली बस स्टँड वर

गप्पा मारत असतात..
.
पहिली मुलगी:-

अग सर्व मुलीँना चाँकलेट बाँय खुप आवडतात...
.
दुसरी मुलगी:-

पण काय करणार?

आपल्या नशिबात विमल  वालेच आहेत..!!

ते बघ कशी पिचकारी मारतंय ग  माझ पाखरु ।।😝


Narendra Modi Funny Jokes In Hindi 
Short Birthday Poems,Poetry For Sister 
Happy New Year Wishes in English For Family