Latest Funny Marathi Jokes - Funny Marathi Jokes in hindi

Latest Funny Marathi Jokes - Funny Marathi Jokes in hindi


Marathi Jokes in hindi

एक १२ वर्षांचा मुलगा

१८ वर्षांच्या मुलीला म्हणतो ...

मुलगा : आय लव यू

मुलगी : स्टुपिड .. इतका लहान आहेस आणि मला प्रपोज करतोस ?

मुलगा : बरं , मग तुझ्या लहान बहिणीला माझ्याकडून सांग ना ...... प्लीज प्लीज प्लीज !
गणिताच्या बाई वर्गात सांगतात उद्या

सर्वांनी ३० परियंत पाढे पाठ करून यायचे....
.
पुढच्या दिवशी...
.
बाई : ऊठ मक्या......संग २७ नव्व(२७*९) किती ???
.
मक्या जरावेळ विचार करतो,
.
.
मक्या : लई सोपं हाय बाई..... २७० वजा २७....
|| बाई Shocks___मक्या Rocks ||Marathi Jokes in hindi

जेव्हा एखादि मुलगी आपल्या A/C ADD होते

आपण तिझ्याशी लगेच CHAT करतो

काशी आहे काय करते घरातले कशे आहे

हे सर्व विचारुन झाल्यावर एक प्रश्न विचारतो आपण

आणि त्याच वेळी काही मुली खोट बोलतात

सांगा बर तो प्रश्न कोणता आसतो
.
.
.
.
.
.
.
.
.
"तुला BF आहे का ?

Poetry About Having Best Friends Forever 
Merry Christmas Eve Poems 
Happy new year Funny jokes