Get Funny Marathi Jokes With Image For Whatsapp Facebook

Funny Marathi Jokes in hindi
Marathi joke for Whatsapp


घर आवरताना सासूला सुनेचा Bio data सापडला जो लग्नासाठी तयार केलेला होता...

त्यात आवड या सदरा मध्ये " स्वयंपाक करण्याची भयंकर आवड आहे " असे लिहीले होते...

सासूबाईंनी त्यात दुरुस्ती केली

" भयंकर स्वयंपाक करण्याची आवड आहे"

सासुबाई मराठीच्या शिक्षिका होत्या....!!!!! पुणेरी पाटी !!

बाप्पाची मिरवणुक आहे.,

बायको माहेरी गेल्यासारखे नाचू नका.


Happy Birthday SMS, Wishes in Hindi
आज के टाइम में सबसे सुखी आदमी वही है -😎

जिसे लेटते ही नींद आ जाये,😴

और बैठते ही पेट साफ हो जाये..🚽

बाक़ी सब तो मोह माया है..

स्थळ: अर्थातच पुणे...

कंडक्टर : सुट्टे पैसे नसणार्‍यांनी खाली उतरा....

कुलकर्णी १०० रुपये कंडक्टरला देऊन म्हणतात "डेक्क्न पर्यंत एक फुल द्या".

कंडक्टर (वैतागून) : अहो तिकट ६ रूपये आहे. तुम्हाला परत द्यायला ९४ रूपये सुट्टे नाहीत माझ्याकडे.

कुलकर्णी : मग खाली उतरा...
shocking sudden death of Tommy Cooper live on stage 
Why Is Celebrating Feast of Our Lady of Guadalupe 
The Most Beautiful Literary Quotes About Christmas