Latest Marathi Jokes - marathi joke for whatsapp

Latest Marathi Jokes - marathi joke for whatsapp


marathi joke

Marathi Joke


सरपंचांला पहाटे 6 वाजता एका मूली चा फोन येतो

सरपंच :- Hello, कोन आहे?

मुलगी :-हम तेरे बिन अब रह ना सकेंगे... तेरे

बिना क्या वजूद मेरा...

सरपंच :- (Excited होऊन) कोण आहे ?

मुलगी :- तुझसे जूदा गर हो जायेंगे तो खूदसे

ही हो जायेंगे जुदा...!

सरपंच :- (डोळ्यातुन पाणी) खरंच

माझ्याशी लग्न करशील का गं...????

मुलगी : .....इस गाने को अपनी कॉलर ट्यून

बनाने के लिए 8 दबाएं।

सरपंच रडून रडून येडा झाला
एक मुलगी फुटबॉल खेळत असते...
.
.
तिला बघुन दोन मुले म्हणतात..
.
"वॉव..कित्ती सुंदर आहे ही.. पण आता

आपण

फसायच नाही...

बहुतेक एका मुलीची आई असेल.."
.
.
.
.
मग एक छोटी मुलगी पळत येते नि

म्हणते....
.
.
.
.
.
.
" आज्जी ..".
.
हळद आणि चंदनाचे गुण समावी संतुर...

त्वचा आणखीन उजळे.. संतुर संतुर..!!!

कोवळ्या वयात हार्ट अटैक आला हो पोराना

marathi joke

Funny Haryanvi Jokes 
Sweet Good Night Poems sms

Marathi Joke


मुलगा : ओ काका, कुल्फी कितीला आहे?
.
कुल्फीवाला : १०, २०, ३० रुपयांना..
.
मुलगा कुल्फी खातो, आणि घरी जायला निघतो.
.
कुल्फीवाला : अरे, पैसे दे की?
.
.
मुलगा :आमच्या घरचे म्हणत्यात खा, प्या मजा करा..पण पैशाचा लाड नाही करायचा...!abraham lincoln birthday Quotes, Sayings, Wishes, Slogans 
Happy Birthday Poems, wishes 
new love poems for the one you love