Funny Joke in Marathi Language Marathi Vinodi Joke मराठी जोक्स

Funny joke in marathi language: Marathi jokes are derived from the language of Maharashtra. marathi jokes in marathi When the people of Maharashtra make a marathi funny jokes. There is a collection of marathi jokes in marathi language on them here. marathi vinodi joke is in both Hindi and Marathi languages. Enjoy all these latest marathi jokes and share them to your friends on Facebook and Whatsapp too marathi chutkule.

funny joke in marathi language


एकदा संता बंताला स्वत:च्या घरी बोलावतो,

जेव्हा संता बंताच्या घरी जातो तेव्हा , बंताच्या घराला टाळे लावलेले असते आणि

तिथे लिहुन ठेवलेले असते " तुझा पोपट झालाय , चल फूट इथून "

संता खाली पड्लेला खडु उचलतो आणि लिहितो

"मी आलोच नव्हतो "Marathi jokes in hindi


रामू - ए राजू, तुला मी एका सेकंदात अख्खे गाणे म्हणून दाखवू?

राजू - शक्यच नाही, चल म्हणून दाखव पाहू.

रामू - गा S S णे!

राजू - अरे वा! चल, मीसुद्धा तुला फटाका न फोडता अगदी तुझ्या दोन्ही कानांजवळ फटाक्याचा मोठा आवाज
काढून दाखवतो.

रामू - दाखव की…त्याचे बोलणे पूर्ण होण्याआधीच राजू त्याच्या कानांखाली पेटवतो

फाट…. फाट…

Marathi joke funny image


funny joke in marathi language

Very Funny Jokes in Marathi


मंग्या : मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केले, तुला कधी स्पर्श देखील नाही केला

तरीही जर तू दुस-या मुलाशी लग्न केले तर मी काय समजायचे ?.
.
.
.
चिंगी : दैवाने दिले आणि कर्माने नेले..Latest Jokes in Marathi


'मित्राकडे गेलो होतो गं!' उशीरा घरी आलेला गंपू बायकोला कारण सांगतो.

खरं-खोटं तपासण्यासाठी बायको त्याच्या १० मित्रांना फोन करते.

पाच जण सांगतात, 'हो, आलेला ना इथे!'

तिघे सांगतात, 'हा काय, आत्ताच गेला..'

उरलेले दोघे म्हणतात, 'अहो वहिनी, हा काय इथेच आहे! देऊ का त्याच्याकडे फोन?
Whatsapp Joke In Hindi Language 
Jokes In Hindi Very Funny Jokes 
Latest Funny Hindi Jokes On Pati Patni