Saturday, 28 April 2018

Best Marathi Jokes - मराठी हास्यकट्टा - Marathi chutkule

Jokes In Marathi : मराठी उखाणे, marathi hot jokes, chavat jokes in marathi, marathi jokes for whatsapp, joks, marathi comedy, funny jokes in marathi for whatsapp, jokes in marathi 2017, jokes for kids.

Best Marathi Jokes - मराठी हास्यकट्टा - Marathi chutkule


Marathi Jokes

Marathi Jokes


निळू फुले बस स्टॉप वर उभ्या असलेल्या बाईला

डोळा मारतात  .😉


बाई : अहो. .

मि तसली बाई नाही आहे.


निळू फुले : बाई ऽ ऽ ऽ

ते ठिक आहे पण

चेक करणे आमचं काम आहे.

😜😜😜😜😜😜😜
एका भिकारीचे लग्न होते..

भिकारीची बायको उखाणा घेते ...

"चांदीच्या पलंगाला

सोन्याचे पाय ,

चांदीच्या पलंगाला सोन्याचे पाय ,

गणपत रावांचे नाव घेते

१०००, ५०० ची  नोट बदलु दे ओ माय ." 😀😃😝😄😛😜

Marathi Jokes

Happy Birthday Shayari in hindi 
Hindi Romantic Shayari For Girlfriend

 लवकर लवकर पुढे पाठवा नवीन आनलय

छान रोमँटिक संध्याकाळ. ती समोरच्या दुकानात गेली....
.
तिथं दुकानदाराचा तरुण देखणा मुलगा सोडला तर दुसरं कोणीही
 नव्हतं...
.
ती थोडीशी लाजुन म्हणाली, 'बोलायचं आहे'

तो : बोला...

ती : तुम्ही खुप छान दिसता... मला खुप आवडता तुम्ही.

तो शांतपणे म्हणाला, 'ते काहीही असुदे पण मी पाचशेची नोट घेणार नाही.

खेळ खल्लास्स्स्स्स्स्स्स्स्Love Poems Collection 
English Jokes Englishman Joke England Joker 
Beautiful Poems On Friendship

No comments:

Post a Comment